Manjra river flood : मांजरा नदीला पुन्हा पूर आला | SakalMedia
निलंगा (जि.लातूर) : मांजरा नदीला पुन्हा पूर आला असून परतीच्या पावसामुळे व मसलगा (ता. निलंगा) येथील मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेती पुन्हा एकदा पाण्याखाली गेली आहे. (व्हिडिओ : राम काळगे)
#Manjrariver #flood #Latur #Nilanga